कपिवाचे R&D प्रमुख आणि ASSOCHAM पुरस्कारप्राप्त

आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीने अगदी स्थापनेपासून संशोधन आणि विज्ञान-आधारित उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जे लोकांना निरोगी जीवनशैली राखण्यासाठी तसेच आयुर्वेदाचा अखंडपणे समावेश करण्यास मदत करतात. महत्वाचे म्हणजे, कपिवा हेअर केअर ज्यूसच्या बाबतीत हे सिद्ध झाले आहे. कपिवा ब्रँडने सांगितल्याप्रमाणे 93% युझर्सना केस गळणे कमी करण्यास मदत झालीआहे. जीवनशैलीतील घटक जसे की तणाव, अपुरी झोप आणि योग्य पोषणाचा अभाव यामुळे केस गळत असल्याचे अनेक संशोधनात आणि अभ्यासातून समोर आले आहे.यासाठी कपिवाचे हेअर केअर ज्यूस सप्लिमेंट्स हे केसांच्या कूपांना बळकट करण्यासाठी आतून आवश्यक असलेले पोषण आहे. अतिशय शॉर्ट टर्म उपायांकडे जाण्याऐवजी, डॉ क्रिती सोनी म्हणाल्या, “आयुर्वेद अनेक विकारांवर सर्वपद्धतीने उपचार करण्यास मदत करते. कपिवाचा हेअर केअर ज्यूस आवळा, अश्वगंधा, भृंगराज आणि नोनी यांसारख्या शक्तिशाली घटकांसह बनविला जातो. ज्याच्या नियमित सेवनाने केस गळती कमी करण्यात मदत होते. कारण यामधून आवश्यक असलेले पोषण प्रदान करण्यास मदत केली जाते.”

1200X900 Lead Image

कपिवा हेअर केअर ज्यूसवर युझर्सची प्रतिक्रिया

हेअर केअर ज्यूसच्या नेहमीच्या युझर चांदनी गुप्ता यांना केस गळती कमी झाल्याचा आणि केसांची उत्तम वाढ झाल्याचा अनुभव आला आहे. डॉ. क्रिती सोनी यांच्याशी बोलताना चांदनी यांनी सांगितले की, ‘गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून मी कपिवाचे हेअर केअर ज्यूसचे सेवन करत आहे. या दिवसांत मला माझ्या केसांचा पोत आणि केसांची ताकद वाढल्याचा अनुभव आला आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मला हार्मोनल समस्येमुळे केस गळतीचा त्रास होत आहे. याआधी मी अनेक उपाय केले आहेत. मात्र मूळ समस्येवर नियंत्रण मिळण्यास मदत झाली नाही. जेव्हा मी माझ्या आईशी याबाबत चर्चा केल्यानंतर कपिवाच्या हेअर केअर ज्यूसचा वापर करण्याचा विचार केला. चांदनीने कपिवाच्या हेअर केअर ज्यूसचा वापर करून अनुभव सांगितला की, “माझे केस तुटणे कमी झाले आहे. तसेच ठिसूळ केस कमी झाले आहेत, केसांची लवचिकता सुधारली आहे, केस गळतीत मोठी घट झाली आहे.”कपिवाकडे कपिवा हेअर केअर ज्यूसच्या परिणामाच्या अशा अनेक युझर्सच्या कथा आहेत. यासाठी सर्वात प्रथम हे ज्यूस कशा पद्धतीने मदत करते हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये काय घटक आहेत आणि ते कसे कार्य करतात? हे पाहणे महत्वाचे आहे.

1200X900 Lead Image

कपिवाचे हेअर केअर ज्यूस- तुमच्या केसांच्या आरोग्याकरता एक प्रभावी उपाय

कपिवाचे केस केअर ज्यूस हे औषधी हर्ब्सचे एक अद्वितीय मिश्रण आहे. जे केसांच्या आरोग्यास मदत करते. हे टाळूला समृद्ध करण्यासाठी आणि नियमित वापरासह परिणाम देण्यासाठी आतून आवश्यक पोषण प्रदान करण्यात मदत करते. वैयक्तिकरित्या वापरल्यास, घटकांचा चांगला परिणाम होऊ शकत नाही, परंतु संशोधनावर आधारित अद्वितीय संयोजन घटकांची क्षमता वाढवली. कपिवाच्या हेअर केअर ज्यूसमध्ये आवळा सारखे घटक असतात. जे केस पातळ होण्यास मदत करतात. अश्वगंधा, जे केसांमध्ये चैतन्य आणण्यास मदत करतात. भृंगराज, जे केसांच्या योग्य वाढीसाठी मदत करतात आणि नोनी, जे केस गळती नियंत्रित करते.
1200X900 Lead Image

Leave a Comment